Breaking News

Tag Archives: farmers issue

३० जूननंतरही असेच राहणार, पण रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी सद्यपरिस्थितीतील लॉकडाऊन अर्थात अनलॉक हे ३० जूननंतरही असाच राहणार आहे. तसेच सध्या आपण अंतिम टप्प्यातील कोरोना विरोधी लढ्यात असल्याने सगळ्याच गोष्टी आपणाला अर्धवट सोडून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून आगामी काळात कोरोनाबाधीतांची संख्या अशीच वाढत राहणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत उपचारासाठी प्लाझ्माची …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार- पंतप्रधान मोदी यांची भेट मदत वाटपासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला सत्ता स्थापन करण्याकरीता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शिकाँराचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याने राजकिय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र या भेटीनंतर पवार यांनीच राज्यातील शेतकऱ्यांना …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा कवठा गाव गहाण ठेवणार उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावातील गावकऱ्यांचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्याना आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण थांबत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावच्या गावकऱ्यांनी आपले गावच गहाण ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याची माहिती सेवाग्राम स्कूल ऑफ नेचर अँण्ड कल्चरचे विनायकराव पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी …

Read More »

गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात, त्याप्रमाणे शेतक-यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का?  सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला …

Read More »