Breaking News

Tag Archives: gold loan

असुरक्षित कर्जांवर आरबीआयने निर्बंध आणल्याने सोने कर्ज गुंतवणूकीत वाढ सोने किंमत २५ टक्क्याने वाढली

रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्ज देण्यावर आणलेल्या बंधनांमुळे बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFCs) सोने कर्जासारख्या सुरक्षित कर्ज उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले आहे. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतीत जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि कर्जदारांनी डिजिटल ऑन-बोर्डिंग पायऱ्या वाढवल्यामुळे, जून २०२४ ला संपलेल्या १२ महिन्यांत सोन्याच्या कर्जात …

Read More »

आरबीआयचे आदेश, IIFL फायनान्सने सोन्यावर कर्ज देणे बंद करावे अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याने दिले आदेश

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने IIFL फायनान्सला सोन्यावरील कर्ज देणे ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, बँकिंग नियामकाने कंपनीला नेहमीच्या कलेक्शन आणि रिकव्हरी प्रक्रियेद्वारे त्याच्या विद्यमान गोल्ड लोन पोर्टफोलिओची सेवा करण्याची परवानगी दिली. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील गोल्ड लोन मालमत्ता वार्षिक ३५ टक्क्यांनी वाढून ₹२४,६९२ कोटी आणि तिमाही-दर-तिमाही ४ टक्के झाली …

Read More »

मोठी बातमीः नागरी सहकारी बँकांना ४ लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज येता येणार नागरी सहकारी बँकांना ४ लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज देण्यास परवानगी

नागरी सहकारी बँकांसाठी एक मोठी बातमी आहे. आरबीआयने नागरी सहकारी बँकांना सुवर्ण कर्ज देण्याची मर्यादा वाढवली आहे. आरबीआच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरबीआचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ६ ऑक्टोबर रोजी याची घोषणा केली. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आता चार लाख रुपयांचे सोने कर्ज देऊ शकणार असल्याचे त्यांनी …

Read More »

अधिक व्याजदराचे पर्सनल लोन घेताय?, आधी ‘हे’ पर्याय पहा या चार पर्यायांचा विचार करा

मुंबई: प्रतिनिधी अचानक पैशाची गरज लागल्यावर आपण सहजपणे मिळणारे पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतो. अशावेळी पर्सनल लोनसाठी किती व्याज  द्यावं लागेल याचा विचार केला जात नाही. तारण लागत नसल्याने या कर्जाचा व्याजदर अधिक असतो. मात्र, महाग कर्ज घेण्यापेक्षा पैसे उभारायचे इतरही मार्ग आपण बघितले पाहिजेत. पर्सनल लोनला पर्याय ठरतील असे …

Read More »

अधिक व्याज दराचे पर्सनल लोन घेताय?, आधी ‘हे’ पर्याय पहा हे आहेत पैसे उभारण्याचे मार्ग

मुंबई: प्रतिनिधी अचानक पैशाची गरज लागली तर आपण तो पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतो. अशावेळी पर्सनल लोनसाठी किती व्याज द्यावं लागेल याचा विचार केला जात नाही. पर्सनल लोनसाठी काहीही तारण लागत नसल्याने या कर्जाचा व्याजदर अधिक असतो. हे कर्जही तात्काळ मिळतं. त्यामुळे अधिक व्याजदराने पर्सनल लोन घेतलं जातं. मात्र, महाग …

Read More »

पीएनबीकडून व्याजदरात मोठी कपात; गृह, कार, सोने तारण कर्जावर सवलत फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत खास योजना

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेस्टिव्हल ऑफरअंतर्गत सोने तारण कर्जावरील (गोल्ड लोन ) व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सोन्याचे दागिने आणि सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या एसजीबी कर्जावरील व्याज दर १.४५ टक्क्यांनी कमी केला आहे. एसजीबी कर्जावर आता ७.२० टक्के आणि सोन्याच्या दागिन्यांवर ७.३० टक्के …

Read More »

एसबीआयची फेस्टिव्हल ऑफर; पर्सनल, कार, गोल्ड लोनचे व्याजदर घटवले नवरात्रीसाठी खास ऑफर

मुंबई : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या नवरात्रीसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये एसबीआय पर्सनल लोन, कार आणि सोने तारण  कर्ज कमी व्याज दरात देत आहे. याशिवाय बँकेने कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय सध्या ७.२५ टक्के व्याज दराने कार कर्ज देत आहे. ग्राहकांना कारच्या …

Read More »