Breaking News

Tag Archives: Governor Shaktikanta Das

आरबीआयची फिनटेकच्या फेसला एसआरओ म्हणून मान्यता गर्व्हनर शक्तीकांता दास यांची माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर एम्पॉवरमेंट (FACE) ला फिनटेक क्षेत्रातील स्वयं-नियामक संस्था (SRO) म्हणून मान्यता दिली आहे, केंद्रीय बँकेने बुधवारी जाहीर केले. बँकिंग नियामकाला फिनटेक एसआरओ SRO साठी तीन अर्ज प्राप्त झाले. उर्वरित दोन अर्जांपैकी एक अर्ज विशिष्ट आवश्यकता पूर्ण केल्यानंतर पुन्हा सबमिट करण्याच्या तरतुदीसह …

Read More »

आरबीआयच्या पतधोरणात आठव्यांदा कोणताही बदल नाही रेपो रेट दर सलग आठव्यांदा ६.५ टक्के इतकाच राहणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय RBI ने ७ जून रोजी सलग आठव्यांदा पतधोरणातील रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. सध्याचा रेपो रेट हा ६.५ टक्के इतका आहे. त्यामुळे बँकाकडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात होणार नाही. त्याचबरोबर महागाईवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास …

Read More »

व्याजदर कपात तूर्त नाहीच; गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान कौटिल्य आर्थिक परिषदेत व्याजदरावर शशिकांत दास यांचे मोठे विधान

येणाऱ्या काळासाठी जादा व्याजदर कायम राहणार आहेत. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अतिशय सावध पवित्रा घेतला असून, त्यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. कौटिल्य आर्थिक परिषदेत दास बोलत असताना त्यांनी हे मोठे विधान केले आहे. दास म्हणाले की, व्याजदर हे …

Read More »