Breaking News

Tag Archives: gst

व्यापाऱ्यांनो, कारवाई टाळण्यासाठी थकित कर आणि विवरणपत्र भरा राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू आणि सेवा कर विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या करदात्यांपैकी अनेक करदात्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जीएसटीआर-३-B हे विवरणपत्र भरल्याचे दिसून आले नाही. यामुळे …

Read More »

वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांच्या नोंदणीसाठी ४० लाख रु. उलाढालीची मर्यादा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी उलाढाल मर्यादा यापूर्वी २० लाख रुपये इतकी होती ती आता १ एप्रिल २०१९ पासून वाढवून ४० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. उलाढाल मर्यादा वाढविल्याने लहान व्यापाऱ्यांना कर अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टींमध्ये बचत झाल्याची …

Read More »

पेट्रोल-डिझेलचा जीएसटी मध्ये समावेश करण्यास राज्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढत असल्याने महाराष्ट्रासह देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे इतर वस्तुंप्रमाणे पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावर अखेर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत या वाढत्या किमती कमी करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलचा समावेश जीएसटीत …

Read More »

पेट्रोल-डिझेल जीएसटी खाली आणणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महाग किंमतीला पेट्रोल आणि डिझेल मिळत आहेत. या दोन्ही गोष्टी पेट्रोल-डिझेल या जीएसटी खाली आणण्याची तरतूद जीएसटी कायद्यात करण्यात आली असून याबाबत देशातील ३१ राज्याचे एकमत झाले की त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील …

Read More »

कर विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोन दिवस रजा आंदोलन राज्यातील ११ हजार कर्मचारी संपावर गेल्याने कर वसुलीचे काम ठप्प

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील उद्योग आणि दुकानदारांकडून वस्तू व सेवा कर गोळा करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून दोन दिवसांच्या सामुहीक रजा आंदोलनाच्या मार्फत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कर वसुलीची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा परिणाम राज्याच्या महसूलावर होणार आहे. पूर्वीचा विक्रीकर तर आताचा महाराष्ट्र वस्तू व …

Read More »