Breaking News

Tag Archives: holiday

काँग्रेसची मागणी, राज्यात १८सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करा नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे मागणी

१७ सप्टेंबर रोजी राज्यातील गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी राज्य सरकारकडून शासकिय सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. तर १६ सप्टेंबर रोजी महमंद पैगंबर यांचा जन्म दिवस आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजीची महमंद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जाहिर करण्यात आलेली सुट्टी १८ सप्टेंबर रोजी जाहिर करावी अशी मागणी माजी मंत्री व …

Read More »

स्वातंत्र्य दिन आणि रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल कंपन्यांकडून छोट्या पर्यटन शहरांना पसंती मेक माय ट्रीप आणि एअरबीएनबी प्रवाशी कंपन्यांचा कल

भारतीय प्रवाशांकडून स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधनच्या सुट्ट्या आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाँग वीकेंडची तयारी करत असताना, प्रवास आणि आदरातिथ्य सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून व्यवसायाच्या संधीत रूपांतर करण्यासाठी रस वाढतवत असल्याची माहिती पुढे आली असून या कंपन्यांकडून गोवा, उदयपूर, मुंबई आणि लोणावळा ही देशांतर्गत प्रमुख ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून उदयास येत आहेत. ऑनलाइन …

Read More »

हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने पुणेनंतर आता मुंबईतही सुट्टी जाहिर मुंबई महापालिकेकडून सुट्टी जाहिर

राज्यातील पुणे, ठाणे आणि मुंबई व उपनगराला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने यापूर्वीच तेथील शाळा, कॉलेजला सुट्टी झाली केली होती. त्यापाठोपाठ मुंबईतही या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज सुट्टी जाहिर केली आहे. तर उद्या पावसाची परिस्थितीपाहून सुट्टी जाहिर करणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने …

Read More »

मासिक पाळी आल्याने सुट्टी द्याः सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, आम्ही निर्देश देऊ शकत नाही केंद्र आणि राज्य सरकारकडे जा सांगत याचिका फेटाळून लावली

सर्वोच्च न्यायालयाने नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सांगितले की, हा मुद्दा सरकारच्या धोरणाच्या कक्षेत येत असल्याने त्यावर इथे चर्चा होऊ शकत नाही. मासिक पाळीची सुट्टी देणे हा विषय केंद्र आणि …

Read More »