Breaking News

Tag Archives: Hydro power

जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी जलसंपदा आणि सात कंपन्यांमध्ये सामंजस्य करार ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि विविध सात ऊर्जा कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे ४० हजार ८७० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून, राज्यात दोन लाख १४ हजार कोटींची गुंतवणूक आणि ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याच्या उद्देशास या करारामुळे …

Read More »

इरेडाकडून नेपाळसोबतच्या ऊर्जा प्रकल्पाची दिली सविस्तर माहिती कर्नाली हायड्रोपॉवर लिमिटे़डमध्ये १० टक्के शेअर होल्डींग

भारतीय अपारंपारीक ऊर्जा विकास मंडळाने अर्थात इरेडा लिमिटेड ने शनिवारी ९०० मेगावॅटची जलविद्युत उभारण्यासाठी जीएमआर अप्पर कर्नाली हायड्रो पॉवर लिमिटेड आणि कर्नाली ट्रान्समिशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मधील १० टक्के शेअरहोल्डिंगच्या अलीकडील इक्विटी गुंतवणुकीबद्दल एनएसईच्या ईमेल प्रश्नाला उत्तर म्हणून स्पष्टीकरण जारी केले. नेपाळमधील ऊर्जा प्रकल्प. स्टॉक एक्स्चेंजने अधिग्रहण पॅरामीटर्सवर स्पष्टता मागितली. …

Read More »