Breaking News

Tag Archives: igst

जीएसटीच्या भरपाई उपकराची योजना २०२६ मध्ये बदलणार अर्थ मंत्रालयाकडून संकेत

बहुतेक राज्ये महसूल सोडण्यास इच्छुक नसल्यामुळे, वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (GST) नुकसान भरपाई उपकर जानेवारी २०२६ पर्यंत कायम ठेवला जाईल, तेव्हापर्यंत भरपाई-संबंधित कर्जे आणि व्याज पूर्णपणे फेडले जातील, सूत्रांनी सांगितले. तथापि, उपकर नव्याने परिभाषित अंतिम वापरासह “पुनर्ब्रँडेड” असेल. राज्यघटनेनुसार, केवळ विनिर्दिष्ट उद्देशांसाठी उपकर लावला जाऊ शकतो आणि अशा …

Read More »

जीएसटी कौन्सिलची बैठक संपन्नः जीओएम स्थापन करण्याचा निर्णय ऑनलाईन गेमिंग आणि घोड्याच्या शर्यतीवरील कर ३० टक्के

९ सप्टेंबर रोजी झालेल्या ५४ व्या जीएसटी GST कौन्सिलच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य विम्यावरील जीएसटी GST दर कपातीसाठी नवीन जीओएम GoM स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जो ऑक्टोबरच्या अखेरीस आपला अहवाल सादर करेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. काही तासांपूर्वी, उत्तराखंडच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की २,००० रुपयांच्या आत ऑनलाइन …

Read More »

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक जीएसटीची वसूली डीपीनंतर जीएसटीमध्येही वाढ, नोव्हेंबरमध्ये १.३१ लाख कोटी जीएसटी संकलन

केंद्र सरकारला नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करापासून (जीएसटी) १,३१,५२६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन १.३० लाख कोटी रुपये होते. सरकारने बुधवारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) डेटा जाहीर केला. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर नोव्हेंबरमधील हे दुसरे सर्वात मोठे कलेक्शन आहे. …

Read More »