Breaking News

Tag Archives: maharashtra assembly election

राज्यातील महिला मतदारांच्या संख्येत तब्बल १० लाखाची वाढ तर १९.४८ लाख नवमतदार उंच इमारतींमध्ये एक हजार ११८ मतदान केंद्रांची सुविधा

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या असून लोकशाहीच्या या उत्सवात महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी विशेषतः शहरी भागातील मतदारांनी उस्फुर्तपणे सहभागी होत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी येथे केले. हॉटेल ट्रायडंट येथे आगामी विधानसभा …

Read More »

पुन्हा “लेवल प्लेईंग फिल्ड” निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेबाबत चुप्पी दोन दिवसीय दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूका कधी घेणार याचे उत्तर गुलदस्त्यात

मागील काही दिवसांपासून मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते गल्लीबोळात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकच चर्चा करत राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी असा सवाल सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आणि किती टप्प्यात घेणार याचा …

Read More »

शरद पवार यांचा टोला, … महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होत नाही हा विरोधाभास शांतता व सामंज्यस राखावे

बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले …

Read More »

​उद्धव ठाकरे यांचा निर्धार, …विधानसभा निवडणूकीत १८० ते १८५ जागा जिंकणार संघटनात्मक बांधणीवर भर द्या!

लोकसभा निवडणूका नुकत्याच होऊन केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थानापन्न झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूका येऊ घातल्या असून त्यासाठी आणखी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून २८८ मतदार संघात संघटनात्मक बांधणी करून ताकदीने कामाला लागा, अशा आदेश शिवसेना उबाठा …

Read More »

विधानसभा-लोकसभेच्या निवडणूका एकत्रित घेणार ? जनतेचे जनमानस जाणून घेण्यासाठी कंत्राटी नोकर भरतीची सरकारची जाहीरात

मुंबईः प्रतिनिधी संसदेच्या लोकसभा सभागृहाची मुदत येत्या मे २०१९ रोजी संपत आलेली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकिय पक्षांकडून लोकसभेच्या निवडणूकीची पूर्व तयारी सुरु केलेली असताना केंद्रातील भाजप सरकारसोबतच राज्यातील विधानसभेची निवडणूक घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूकांना सामोरे जाण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. …

Read More »