Breaking News

Tag Archives: Malayalam film actor

हेमा कमिटीच्या अहवालानंतर मल्याळम अभिनेता निविन पॉलीवर गुन्हा दाखल मल्याळम सिनेसृष्टीतील पहिला आरोपीवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता निविन पॉली याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरियामंगलम येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने आरोप केला आहे की पॉलीने नोव्हेंबर २०२३ मध्ये एका चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली दुबईमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. केरळमधील एर्नाकुलम येथे अधिकृतपणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जिथे अभिनेता आणि इतर …

Read More »

मल्याळम अभिनेते मोहनलाल यांचे आवाहन, सिनेउद्योग नष्ट करू नका हेमा समितीच्या अहवालानंतर केले पहिल्यांदाच भाष्य

मल्याळम सिनेसृष्टीतील लैगिंक अत्याचाराच्या घटना आणि कलावंताच्याबाबत होत असलेला भेदभावाच्या अनुषंगाने हेमा समितीची स्थापना करण्यात आली. या हेमा समितीचा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला. त्यानंतर अभिनेते मोहनलाल यांनी अम्मा AMMA (मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत इतर १७ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर पहिल्याच याप्रकरणावर अभिनेते मोहनलाल यांनी …

Read More »