Breaking News

Tag Archives: manoj sounik

अंबादास दानवे यांचा आरोप, लाडक्या बहिणींसाठी इव्हेंट.. राज्यपालांना पत्र पत्र लिहून चौकशीची केली मागणी

राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना राजीनाम्यासाठी शिंदे सरकारकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करत सुजाता सौनिक यांचे पती (मनोज सौनिक) यांच्यावर खोटी कारवाई करुन अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे यांनी करत याप्रश्नी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यां पत्र लिहित सनदी …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक आता महारेराच्या अध्यक्ष पदी अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सौनिक यांची नियुक्ती

राज्याचे माजी मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्ष पदी आज नियुक्ती करण्यात आली. महारेराचे माजी अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागेवर आता मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे जेष्ठ सनदी अधिकारी असून …

Read More »

अजित पवारांच्या शपथविधीचा कार्यक्रम फक्त ‘त्या’ तिघांना माहित ? ‘या’ प्रमुखांनाही नव्हता छगन भुजबळांसह शिंदे गटाच्या आमदारांनाही नव्हती कल्पना

नुकतेच राज्यात राजकिय उलथापालथ होत महाविकास आघाडीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर इतक्या मोठ्या शपथविधीची माहिती कोणालाच कशी नव्हती अशी चर्चा अनेक प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधी आणि राजकिय वर्तुळातील बड्या नेत्यांमध्ये सुरु झाली आहे. परंतु या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबरोबर कंत्राटी ग्रामसेवक, पुर्नगृह आदी घेतले महत्वाचे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले हे महत्वाचे निर्णय… बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिवांना निर्देश, प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी स्वीकारला पदभार मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून स्विकारला सुत्रे

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, …

Read More »