Breaking News

Tag Archives: mumbai congress

वर्षा गायकवाड यांचा सवाल, अक्षय शिंदे प्रकरणी पोलिसांचे स्वसंरक्षण की हत्या? संपर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे

एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस…

मुंबई शहराचा विकास व आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख ही काँग्रेस काळातच झाली. काँग्रेस सरकार असतानाच मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यटन सारख्या क्षेत्रांची भरभराट झाली. मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस सरकारने आणलेल्या आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स, मंत्रालय, सरकारी कार्यालयांचा विस्तार हा काँग्रेसच्या काळातच झाला. राजीव गांधी …

Read More »

मुंबई काँग्रेसचे ९ मार्चला एकदिवसाचे शिबिर

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस सज्ज असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दिनांक ९ मार्च रोजी म्हाडा कॉलनी, मुलुंड येथील आर. आर. सभागृहामध्ये एक दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरीचे ऑनलाईन उद्घाटन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे करणार आहेत. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ …

Read More »

आमदार झिशान सिद्दीकी आणि अध्यक्ष भाई जगताप यांचा वाद पोहोचला सोनिया गांधींच्या कोर्टात राजगृहातील प्रवेशावरून झाली होती वादावादी

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहातील प्रवेशावरून काँग्रेसचे बांद्र्यातील आमदार झिशान सिद्दीकी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांच्यात झालेल्या वादावादी झाली. या वादावादीची तक्रार झिशान सिद्दीकी यांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एक पत्राद्वारे केली. काँग्रेसने काढलेल्या महागाई विरोधातील …

Read More »

सोनिया गांधीसमोर मुंबई अध्यक्षपदासाठी या तीन नावांचा प्रस्ताव डॉ.अमरजितसिंह मनहास, भाई जगताप आणि सुरेश शेट्टी यांची नावे अंतिम

मुंबईः प्रतिनिधी मागील दोन वर्षापासून रिक्त राहिलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी अंतिम तीन नावांचा प्रस्ताव दिला असून यात डॉ.अमरजितसिंह मनहास, सुरेश शेट्टी आणि भाई जगताप यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती मुंबई काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबई काँग्रेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लावावी यासाठी पाटील यांनी नेते आणि …

Read More »

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमराठी चेहरा ? अमरजितसिंह मनहास यांचे नाव चर्चेत

मुंबईः प्रतिनिधी मागील दोन वर्षाहून अधिक काळ मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त ठेवल्यानंतर आगामी महापालिका निवडणूकांवर नजर ठेवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अमराठी चेहरा देण्यासंदर्भात गंभीर चर्चा पक्षश्रेष्ठींमध्ये सुरु असल्याची चर्चा विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष पदी कोणत्या कोणाची वर्णी लागावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी नुकतेच पक्षाचे नेते, …

Read More »

धार्मिकस्थळे, देवस्थाने उघडण्याची काँग्रेसची मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरजित सिंह मनहास यांनी लिहिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक हे मानसिकरित्या खचत चालले आहेत. तर अनेकजण निराशावादी बनत चालले असल्याने नागरिकांना मुंबईतील देवस्थाने आणि धार्मिकस्थळे उघडावीत अशी मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.अमरजित मनहास यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. देशातील पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांमध्ये नागरिकांमध्ये जगण्याची …

Read More »

ऊर्जामंत्री राऊतजी, २ हजार रूपया पर्यतचे वीजबील माफ करा उद्योगांना अंदाजीत बीले पाठविण्याऐवजी योग्य बीले पाठविण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे मुंबईसह राज्यातील सर्वच आर्थिक, व्यवसाय केंद्रे बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना घरी बसावे लागले. त्यातच या नागरिकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळालेच असे नाही. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यातच आता दोन महिन्याची वीज बिले वीज कंपन्यांनी एकमद अंदाजित वाढीव रकमेची जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीज …

Read More »

माजी खासदार एकनाथ गायकवाड मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीकडून नियुक्ती जाहीर

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून मुंबईला अध्यक्ष नसल्याबाबतची ओरड होत होती. त्यामुळे अखेर मुंबई प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्ष पदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे …

Read More »