Breaking News

Tag Archives: mumbai

सायबर हल्ला झाल्यानेच मुंबईतील वीज पुरवठा खंडित ऊर्जामंत्र्यांकडून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या १२ ऑक्टोबर २०२० च्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातील निष्कर्षांबाबतचे निवेदन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत केले. निवेदनामध्ये माहिती दिली आहे की, गतवर्षी १२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.०५ मिनिटांच्या सुमारास मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या ४०० के.व्ही. वाहिन्यांमध्ये …

Read More »

कोरोना : अकोला, अमरावती वाढ कायम तर राज्यात बाधित-मृतकांमध्ये घट ५ हजार २१० नवे बाधित, तर ५ हजार ३५ बरे झाले तरी १८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल ७ हजाराच्या घरात रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल ३ हजार रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर विदर्भातील अकोला आणि अमरावती मंडळात आणि पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच नोंदविण्यात आली आहे. अकोल्यात २०० हून अधिक, तर अमरावतीमध्ये ६०० हून अधिक तर बुलढाण्यात १०० हून अधिक …

Read More »

मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पवार म्हणाले की,  कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे …

Read More »

खारफुटीच्या संरक्षणासाठी कारवाईचे अधिकार वन विभागाला द्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण करण्याचे तसेच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम केल्यास, सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार राज्य शासनाच्या वन विभागालाही देण्यात यावेत, अशी मागणी राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्री प्रकाश जावडेकर …

Read More »

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, निर्णय तात्काळ स्थगित करा अन्यथा.. राज्याचे हजारो कोटींचे नुकसान, निर्णय तत्काळ स्थगित करा!

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले करण्याचे काम केले जात असून, त्यातून राज्याचे हजारो कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ स्थगित करावा अशी मागणी  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत अन्यथा न्यायालयात जावू असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »

या ९६ पोलिस निरिक्षकांना मिळाल्या तात्पुरत्या पदोन्नत्या गृहविभागाकडून पदोन्नतीचे आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून रखडलेल्या ९६ पोलिस निरिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीचे आदेश आज गृहविभागाने जारी केले. या ९६ अधिकाऱ्यांमध्ये २०१७-१८ आणि २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षातील निवड सूचीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील पोलिस निरिक्षकांना उप अधिक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व …

Read More »

मुंबई समिश्र तर राज्यात भारत बंदला चांगला प्रतिसाद भाजपा वगळता सर्वपक्षियांचा सहभाग

मुंबईः प्रतिनिधी केंद्राच्या शेती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला भाजपातेर सर्व पक्षियांनी संपूर्ण पाठिंबा देत मुंबईसह राज्यातील अनेक भागात आंदोलन करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक रिक्षा संघटनांनी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. विशेषतः …

Read More »

या तारखेपासून रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

मुंबईः प्रतिनिधी ११वी ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता सुरु करण्यात येत असून त्याविषयीचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून नुकतेच जारी करण्यात आली. मात्र ही प्रवेश प्रक्रिया पार पाडताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागा देवून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयात जरी याचिका प्रलंबित असली तरी मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार …

Read More »

पुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून जिल्हानिहाय यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी आगामी तीन दिवस मुंबईसह कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान वेधशाळेने वक्त केली. तसेच या कालावधित नागरिकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे. वास्तविक पाहता वेधशाळेने हा इशारा १२ ऑक्टोंबरपासून दिला. त्यानुसार मागील दोन दिवसात मराठवाडा, कोकणातील काही जिल्ह्यात …

Read More »

लोकलबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे संकेत कोरोना पाहुण्याला घालविण्यासाठी खबरदारी घ्या-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्र्तिनिधी गेली सात महिने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेसह काही ठराविक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने मुभा दिली. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा लोकल प्रवास पुन्हा खुला होणार असल्याची अपेक्षा निर्माण झाली परंतु त्याविषयी मुख्यमंत्री …

Read More »