Breaking News

Tag Archives: navy

संरक्षण मंत्रालयाने दिली १ लाख ४४ हजार कोटीं रूपयांच्या १० प्रस्तावाला मंजूरी १० संरक्षण विषयक वस्तूंची खरेदी करणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेने (DAC), मंगळवारी १० भांडवल संपादन प्रस्तावांसाठी आवश्यकतेची स्वीकृती (AoN) मान्य केली. भविष्यातील तयार लढाऊ वाहनांसाठी (FRCVs) जुन्या सोव्हिएत-ओरिजिनल T-92 टँक, एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार, डॉर्नियर-२२८ विमाने, नेक्स्ट जनरेशन फास्ट पेट्रोल आणि ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स बदलण्यासाठीचे प्रस्ताव आहेत, ज्यांची एकत्रित रक्कम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, महाराजांचा नवा पुतळा उभारणार, समितीची स्थापना वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी नौदलाची चौकशी समिती संयुक्त तांत्रिक समिती केंद्रीय संरक्षण विभागाकडून नियुक्त

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या वारशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, तसेच …

Read More »

भारतीय नौदल जहाज तबरचा जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी सराव भारत आणि जर्मन या दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ

भारत आणि जर्मन या दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाची फ्रिगेट, INS तबरने ५ ऑगस्ट रोजी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथून परतताना, कील कालव्याजवळ जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी (MPX) द्विपक्षीय नौदल संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता. INS तबरने यापूर्वी १७ ते २० …

Read More »

‘इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सागरी सुरक्षेत आयएनएस इम्फाळ महत्वाची भूमिका

पश्चिम आशियायी क्षेत्रात अर्थात ‘इंडो- पॅसिफिक’मधील सागरी सुरक्षा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या क्षेत्रात सागरी सुरक्षेमध्ये भारतीय युद्धनौकांची कामगिरी मोलाची ठरते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सुरक्षेत भारतीय बनावटीची आयएनएस (इंडियन नेव्ही शीप) इम्फाळ ही युद्धनौका महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले. नेव्हल डॉकयार्ड, …

Read More »

नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथके तैनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

यवतमाळः प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, नाशिक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून या उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथकांना तैनात करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. जे जे आवश्यक आहे ते सर्व तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश आपण प्रशासनाला दिल्याचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »