Breaking News

Tag Archives: OPEC

….तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील पेट्रोलियम मंत्रालयाकडून व्यक्त केली शक्यता

सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत नुकत्याच झालेल्या घसरणीचा आढावा घेत आहे. ही घसरण कायम राहिल्यास वाहन इंधनाच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किरकोळ कपात करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी सांगितले. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती या आठवड्यात प्रति बॅरल $७० च्या खाली आल्या, …

Read More »

ओपेकचा निवडणूकीबाबतचा अहवाल बाहेर, महागाई व बेरोजगारीवर भर युतीची सरकारने अनिश्चितता आणतात

ओपेकने नुकत्याच झालेल्या १८ व्या लोकसभा निवडणूकीचा अहवाल जारी केला आहे. ओपेक OPEC ने आपल्या अहवालात यावर भर दिला आहे की नरेंद्र मोदी सरकार महागाई आणि बेरोजगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादनाला पाठिंबा देत राहण्याची शक्यता आहे, या दोन घटकांनी नुकत्याच झालेल्या १८ व्या लोकसभेच्या निवडणुकांवर प्रभाव टाकला. भारतातील आर्थिक धोरणांमध्ये सातत्य …

Read More »