Breaking News

Tag Archives: Paris Olympic 2024

विनेश फोगट यांचा आरोप, पी टी उषा यांच्याकडून मदत नाही… ऑलिम्पिंक मध्ये राजकारण खटलाही मीच दाखल केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिष साळवे आले

भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगट हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील तिच्या दुःखद प्रवासात पुरेसा पाठिंबा न दिल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर आरोप केला आहे. विशेष म्हणजे, फोगट या खेळातील कुस्ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला ठरली. महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारातील अंतिम लढतीसाठी कुस्तीपटू …

Read More »

बृजभूषण सरण सिंग यांच्या टीकेला बजरंग पुनियाचे प्रत्त्युतर, देशप्रेमाची मानसिकता… काँग्रेस पुरस्कृत आंदोलन असल्याची केली होता आरोप

कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सरण सिंग यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लैगिंक शोषणाच्या विरोधात आवाज उठविला. तसेच बृजभूषण सरण सिंग यांच्यावर कारवाई करावी म्हणून दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनही केले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या क्षणी अपात्र ठरविण्यात आल्यानंतर परतलेल्या विनेश फोगट आणि बजरंग पुनिया …

Read More »

विनेश फोगट पॅरिसहून भारतात परतताच म्हणाली, लढाई अद्याप संपलेली नाही २०२८ च्या ऑलिंम्पिकमध्ये पुन्हा खेळण्याचे दिले संकेत

कुस्तीपटू विनेश फोगटने शनिवारी १७ ऑगस्ट रोजी भारतात आल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान त्यांनी केलेल्या पाठिंब्याबद्दल संपूर्ण देशाचे आभार मानले. विशेष म्हणजे, फोगट दिल्लीत उतरली आणि तिचे कुस्तीगीर मित्र साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी जोरदार स्वागत केल्याने विनेश फोगट अत्यंत भावूक दिसली. विनेश फोगट या ऑलिम्पिक वीरते स्वागत करण्यासाठी …

Read More »

ऑलिंम्पिकमध्ये मनू भाकेरच्या निमित्ताने भारताला पहिले पदक १० मीटरच्या एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकाविले

भारताच्या मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये देशासाठी पहिले पदक मिळवून दिले. विशेष म्हणजे ऑलिंम्पिक स्पर्धेचे उद्घाटन कालच झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच भारताला एअर पिस्तुल स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक मिळवून, भाकेर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली …

Read More »

भारतीय सशस्त्र दलातील २४ महिला जवानांचा ऑलिंम्पिक स्पर्धेत भाग लष्कराने दिली माहिती

२६ जुलैपासून सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय सशस्त्र दलातील २४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, जे सेवेतील महिला खेळाडूंच्या पहिल्या सहभागासह एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या वर्षी, संघात ११७ खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांमध्ये २०२० टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ सशस्त्र …

Read More »

पॅरिसमध्ये ऑलिंम्पिक क्रिडा सोहळ्याचे उद्घाटन; वायफाय कनेक्शन मुळे सुरक्षा धोक्यात अनेक जून्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सायबर सुरक्षा धोक्यात

ऑलिंपिक स्पर्धेचे अर्थात जागतिक ऑलिम्पिक क्रिडा सोहळ्याचे उद्घाटन पॅरिस येथे आज पार पडले. जवळपास १०० वर्षांनी ऑलिम्पिक क्रिडा सोहळ्याचे यजमान पद फ्रान्सला मिळाले. ही स्पर्धा पॅरिस येथे आयोजित करण्यात आली. या  स्पर्धेचे उद्घाटन पहिल्यांदाच स्टेडियममध्ये होणार नसून तो आयफेल टॉवरच्या शेजारून वाहणाऱ्या नदीत क्रिडा ज्योत पेटवून करण्यात येणार आहे. विशेषतः …

Read More »