Breaking News

Tag Archives: Ramnath Kovind Committee

वन नेशन, वन इलेक्शन, मागील दाराने अमेरिकी अध्यक्षीय पद्धत, भाजपाचा अजेंडा संसदेत दुरूस्त्या मंजूर झाल्या तर अनेक राज्य सरकारांचा कालावधी कमी होईल

देशातील काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखालील सरकार अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने घालविल्यानंतर केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ दिवसांकरिता नंतर १३ महिन्यांकरिता आणि नंतर साडे वर्षासाठी सत्तेवर आले होते. यातील पहिल्या दोन टप्प्यात अर्थात १३ दिवस आणि १३ महिन्याच्या कालावधीत अटलबिहारी वाजपेयी यांना …

Read More »

वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी देशात संसद आणि विधानसभा निवडणूका होणार

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी देशात वन नेशन, वन इलेक्शन पद्धत लागू करण्याची चर्चा भाजपाकडून सुरु करण्यात आली होती. त्यातच देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही यासंदर्भातील अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सादर केला होता. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला आज मंजूरी …

Read More »