राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री होत असल्याने याला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य श्रीकांत …
Read More »एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पीएफ पैशांवरून अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी कामगारांचा संप झाला तरी पगारवाढ दिली
मागील अनेक वर्षापासून राज्यातील एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कितीही नफ्यात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला तरी एसटी महामंडळ काही केल्या फायद्यात येताना दिसत नाही. त्यातच एसटी महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची पैसे पीएफच्या कार्यालयात जमाच केले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यावरून …
Read More »“संभाजी महाराज यांच्यासोबत तुलना?”, अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध भाजपा आमदाराने त्यांच्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलय -अनिल परब यांचा आरोप
राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाचा पहिलाच आठवडा आहे. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवाल सादर करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच सभागृहाचे कामकाज सुरु होताच भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांच्या काल विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत हरकत घेतली. तसेच संभाजी महाराज यांच्याशी अनिल परब यांनी स्वतःची तुलना केल्याचा …
Read More »लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून या प्रमुखांवर मतदारसंघाची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपा – शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे , असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …
Read More »पंकजा मुंडेंना डावलत भाजपाकडून फडणवीसांच्या मर्जीतील “या” पाच जणांना संधी चार नवे तर एक जूना असे मिळून पाच जणांची यादी जाहिर
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर भाजपाकडून सर्वप्रथम भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून सध्या बाजूला फेकल्या गेलेल्या पंकजा मुंडे यानिमित्ताने पुन्हा सक्रिय होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पुन्हा त्यांचे तिकिट कापण्यात आले. तर त्यांच्या ऐवजी नवोदित भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा …
Read More »
Marathi e-Batmya