Breaking News

Tag Archives: TET exam

शिक्षक पात्रता परीक्षाः ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी अर्ज करण्याचे शिक्षक परिषदेचे आवाहन

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार असून यासाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित …

Read More »

अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधातील कटात पक्षातील नेताही सहभागी असू शकतो… मुख्यमंत्र्यांच्या घरातील बैठकीतील माहिती बाहेर

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जमिन वाटपाच्या घोटाळ्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचाही जमिन वाटपाचा आणि टीईटी परिक्षेत सत्तार यांच्या मुलींना फायदा दिल्याचाही घोटाळा उघडकीस आला. मात्र ऐन अधिवेशनात हा मुद्दा कोणी बाहेर पुरविला यावरून शिंदे गटातच आता घमासान सुरु झाल्याचे चित्र दिसून …

Read More »

माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट उमेदवारांनी आरक्षणाबाबत १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंद करण्याचे आवाहन

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांनी १० ऑगस्ट २०२२ पर्यंत आवश्यक ते बदल करावेत, असे …

Read More »