Breaking News

Tag Archives: till 2028 year

भारतात कॅपिटालँड लिमिटेड कंपनी करणार ४५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक २०२८ पर्यंत करणार असल्याची दिली स्पष्टोक्ती

कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (CLI) – सिंगापूर-मुख्यालय असलेली जागतिक मालमत्ता व्यवस्थापन फर्म – भारतातील तिची गुंतवणूक दुप्पट करत आहे. तीन दशकांपासून देशात गुंतवणूक करत असलेली सीएलआय CLI पुढील साडेतीन वर्षात वाढत्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये US$ ५ अब्ज किंवा जवळपास ४५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. १९९४ पासून, कॅपिटालँडकडे सिंगापूर $७.४ बिलियन …

Read More »