Breaking News

Tag Archives: transport minister

जुनी गाडी स्क्रॅप करा आणि नवे वाहन घेताना सवलत मिळवा परिवहन विभागाकडून योजना सुरु करण्याबाबत गंभीर विचार

अनेक वर्षांच्या विचार आणि चर्चेनंतर, केंद्र सरकार आणि ऑटोमोबाईल उद्योग स्क्रॅपिंग प्रमाणपत्रावर नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सवलत देण्याच्या अटींवर आली आहे. सणासुदीच्या आधी या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व थकीत वेतन दिवाळीपूर्वी शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर-परिवहन मंत्री ॲड. परब

मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज …

Read More »