विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्री बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त विवेक …
Read More »कोकणनगर गोविंदा पथकाला विश्वविक्रमी १० थर लावल्याने २५ लाखांचे बक्षिस संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात प्रताप सरनाईकांकडून २५ लाखाचे बक्षिस
दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने दही हंडी उत्सवाचे आयोजन वर्तकनगर येथे करण्यात आले. या उत्सवात कोकणनगर दही हंडी पथकाने दहा थर लावले. आतापर्यंतची सर्वात जास्त थर लावत एक वेगळाच विक्रम स्थापित केला. त्यामुळे संस्कृती युवा प्रतिष्ठानचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखाचे बक्षिस कोकणनगर पथकास जाहिर केले. …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, रक्षाबंधनमुळे एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान १३७.३७ कोटींचे उत्पन्न
यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी विद्यार्थी सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची ही संधी
शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहन …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटी महामंडळ यात्री ॲप आणणार एसटी बरोबरच प्रवाशी वाहतूकीसाठी यात्री ॲप बनविणार
चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मार्फत सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात आयोजित केंद्र व राज्य शासनाच्या प्रवासी वाहतुकीविषयी ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, १ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू… तेल कंपन्यांनी सुरु केलेली सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, त्यानुसार १ ऑगस्ट …
Read More »प्रवासी वाहनांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर प्रदेशासाठी १८००२२०११० टोल फ्री क्रमांक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची निवेदनाद्वारे माहिती
शहरातील ऑटोरिक्षा,टॅक्सी,ओला-उबर,प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, बॅज प्रदर्शित न करता वाहन चालविणे, अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या प्रवाशांच्या तक्रारींचे निरसन करता यावे. बेशिस्त चालकांविरुध्द कारवाई करता यावी, याकरिता संपूर्ण मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० सुरु करण्यात …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आश्वासन, परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे सारख्या पर्यायांचा विचार
राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. अशा परिवहन सेवांच्या माध्यमातून परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणार असल्याची माहिती …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस चाकरमान्यांसाठी एसटीची तयारी, वरिष्ठ आणि महिलांना सवलत
२७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, ९ लाख ७१ हजार भाविक- प्रवाशांना एसटीने घडविले ” विठ्ठल दर्शन” आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असले
आषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya