Breaking News

Tag Archives: Voting date

शरद पवार यांचा अंदाज, या तारखेला मतदान पार पडलेले असेल…. अकलूजमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला अंदाज

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता आणि निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांसह भाजपा आणि महायुतीतील पक्ष वगळता इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांकडून आशा होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी लेव्हल प्लेईंग …

Read More »

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या तारखा माहित आहेत का? घ्या जाणून

केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येतात. मात्र २०१४ नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन किंवा चार टप्प्यात लोकसभा निवडणूका देशात आणि राज्यात घेतल्या होत्या. परंतु २०१४ सालानंतर २०१९ आणि २०२४ होत असलेल्या निवडणूक प्रक्रियांचे टप्पे पाहिल्यास भौगोलिक स्थिती पठारी (सपाट) भागासारखी असलेल्या राज्यातही एक किंवा दोन टप्प्यात निवडणूका होत …

Read More »

जयराम रमेश यांचा सवाल, मतदानासाठी पीएम किसानचा हप्ता रोखला होता का?

देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे मतदान जवळ आले की, केंद्रातील मोदी सरकारकडून महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या योजनांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. त्याच सरकारी योजनांच्या पैशातून जनतेची मतं खरेदीचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याची चर्चा दस्तुरखुद्द भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने ऐकायला मिळत होती. त्याच चर्चेच्या अनुषंगाने काँग्रेसचे नेते जयराम रमेश …

Read More »