Marathi e-Batmya

लॉकडाऊनमध्ये ऐन शहरात आला हा पाहुणा, बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल

मुंबई: प्रतिनिधी

सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच मुंबईकर घरात बसणे पसंत करत आहेत. मात्र देशातील एका महानगरात हा बिबट्या आल्याने नेमका हा व्हीडीओ हैद्राबाद मधील आहे का? कि मुंबईतील याबाबत काहीही ठोस माहिती मिळू शकली नाही. विशेष म्हणजे या पाहुण्याने अद्याप तरी कोणाला इजा पोहोचवली नसल्याची माहिती पुढे आली असून हा अवचित पावणा आला कसा? कोठून आला याची माहिती मात्र होत नाही.

Exit mobile version