Marathi e-Batmya

सारी आजाराची लक्षणे माहित आहेत? डॉक्टर काय सांगतात तो व्हीडीओ पाहू

मुंबई: प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणू बरोबरच सारी या आजाराची लागणही मोठ्या प्रमाणात होत आहे. यापार्श्वभूमीवर या दोन्ही आजाराची लक्षणे, त्यांच्यावरील उपचार आदी गोष्टींवर माहिती देत आहेत. मीरा हॉस्पीटलचे तज्ञ डॉक्टर डॉ.हर्षल थडसरे…. पाहूयात या दोन आजारातील फरक आणि त्याची लक्षणे….
Exit mobile version