Marathi e-Batmya

दोन दिवसातच मुंबई पोलिस उपायुक्तांच्या झालेल्या बदल्या रद्द

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई शहरातील उपायुक्तांच्या बदल्यांचे ३ जुलै रोजी जारी करण्यात आले होते. मात्र आज अचानक ३ जुलै रोजी काढण्यात आलेले बदल्यांचे आदेश आज रद्द करण्यात आल्याचे पोलिस विभागाकडून जाहीर करत बदली झालेल्या सर्वांना आपल्या पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा नियुक्त होण्याचे आदेश बजाविण्यात आले आहे.
यासंदर्भात गृहविभागाशी संपर्क जाणून घेण्याशी प्रयत्न केला असता त्याबाबतची अधिकची माहिती मिळू शकली नाही. मात्र या उपायुक्तांच्या बदल्यांप्रकरणी राज्य सरकारकडून समाधान नसल्याने या बदल्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version