Marathi e-Batmya

एसआरएचे मुख्याधिकारी दिपक कपूर यांच्या जागी आता सतीश लोखंडे

मुंबई: प्रतिनिती
मागील काही दिवसांपासून मुंबईतील एसआरएचे मुख्याधिकारी दिपक कपूर यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अखेर आयएएस अधिकारी कपूर यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्याच्या विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली.
कपूर यांच्या ठिकाणी म्हाडाच्या आर.आर.बोर्डाचे मुख्याधिकारी सतीश लोखंडे यांची एसआरएचे नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Exit mobile version