Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील दुपारपर्यंतचे मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याम, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणेः-

धुळे- ६.९२ टक्के

दिंडोरी- ६.४० टक्के

नाशिक – ६.४५ टक्के

पालघर- ७.९५ टक्के

भिवंडी- ४.८६ टक्के

कल्याण – ५.३९ टक्के

ठाणे – ५.६७ टक्के

मुंबई उत्तर – ६.१९ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के

मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात

सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणेः-

धुळे- १७.३८ टक्के

दिंडोरी- १९.५० टक्के

नाशिक – १६.३० टक्के

पालघर- १८.६० टक्के

भिवंडी- १४.७९ टक्के

कल्याण – ११.४६ टक्के

ठाणे – १४.८६ टक्के

मुंबई उत्तर – १४.७१ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के

मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के

https://x.com/CEO_Maharashtra/status/1792415693809565758

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:-

धुळे- २८.७३ टक्के

दिंडोरी- ३३.२५ टक्के

नाशिक – २८.५१ टक्के

पालघर- ३१.०६ टक्के

भिवंडी- २७.३४ टक्के

कल्याण – २२.५२ टक्के

ठाणे – २६.०५ टक्के

मुंबई उत्तर – २६.७८ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के

मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के

 

https://x.com/CEO_Maharashtra/status/1792423166326809015

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत