Marathi e-Batmya

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीच्या आज चवथ्या टप्प्यात जवळपास ९३ मतदारसंघात मतदान पार पडले. या निवडणूकीत महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातही मतदान पार पडले. दरम्यान, पुणे, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान आणि मतदारांना मतदाना आकर्षित करण्यासाठी रोख रकमेचे वाटप करण्यात आल्याची घटना काही मतदारांनी तर काही राजकिय कार्यकर्त्यांनी केली.

महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. या मतदारसंघात सकाळी ७ ला सुरुवात झाली. तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदारांनी या अकरा लोकसभाय मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

नंदुरबार – ८.४३ टक्के

जळगाव – ६.१४ टक्के

रावेर – ७.१४ टक्के

जालना – ६.८८ टक्के

औरंगाबाद -७.५२ टक्के

मावळ – ५.३८ टक्के

पुणे – ६.६१ टक्के

शिरूर – ४.९७ टक्के

अहमदनगर -५.१३ टक्के

शिर्डी – ६.८३ टक्के

बीड – ६.७२ टक्के

0000

सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

नंदुरबार – २२.१२ टक्के

जळगाव- १६.८९ टक्के

रावेर – १९.०३ टक्के

जालना – २१.३५ टक्के

औरंगाबाद – १९.५३ टक्के

मावळ -१४.८७ टक्के

पुणे – १६.१६ टक्के

शिरूर- १४.५१ टक्के

अहमदनगर- १४.७४ टक्के

शिर्डी -१८.९१ टक्के

बीड – १६.६२ टक्के

000
दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार – ३७.३३ टक्के

जळगाव – ३१.७० टक्के

रावेर – ३२.०२ टक्के

जालना – ३४.४२ टक्के

औरंगाबाद – ३२.३७ टक्के

मावळ – २७.१४ टक्के

पुणे – २६.४८ टक्के

शिरूर – २६.६२ टक्के

अहमदनगर – २९.४५ टक्के

शिर्डी – ३०.४९ टक्के

बीड – ३३.६५ टक्के

0000

३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार – ४९.९१ टक्के

जळगाव – ४२.१५ टक्के

रावेर – ४५.२६ टक्के

जालना – ४७.५१ टक्के

औरंगाबाद – ४३.७६ टक्के

मावळ – ३६.५४ टक्के

पुणे – ३५.६१ टक्के

शिरूर – ३६.४३ टक्के

अहमदनगर- ४१.३५ टक्के

शिर्डी – ४४.८७ टक्के

बीड – ४६.४९ टक्के
………

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार – ६०.६० टक्के

जळगाव – ५१.९८ टक्के

रावेर – ५५.३६ टक्के

जालना – ५८.८५ टक्के

औरंगाबाद – ५४.०२ टक्के

मावळ – ४६.०३ टक्के

पुणे – ४४.९० टक्के

शिरूर – ४३.८९ टक्के

अहमदनगर – ५३.२७ टक्के

शिर्डी – ५२.२७ टक्के

बीड – ५८.२१ टक्के

***

Exit mobile version