पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिना निमित्त मुंबई काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्यावतीने चर्चगेट येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी या सेलचे अध्यक्ष राजाभाऊ खरात, सचिव जयेश जांगळे यांच्यासह इतर कार्यकर्त्ये उपस्थित होते.
काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना आदरांजली
