Marathi e-Batmya

missionbeginagain मध्ये फक्त या दिल्या सवलती : २ सप्टेंबरपासून घेता येणार लाभ

मुंबई: विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारने अनलॉक-४ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडून कोणत्या सवलती दिल्या जातात याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागून राहीले होते. त्यानुसार अखेर राज्य सरकारने आज मार्गदर्शक तत्वे जाहीर करत केंद्राने दिलेल्या सर्वच सवलतींची अंमलबजावणी करण्याऐवजी टप्प्या टप्प्याने सवलती देण्याचे जाहीर करत काही निवडक सवलती राज्य सरकारने जाहीर केल्या. तसेच ३० सप्टेंबरपर्यत लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आला आहे.

राज्य सरकारने missionbeginagain अंतर्गत दिलेल्या सवलती खालील प्रमाणे

या गोष्टी बंद राहणार

२ सप्टेंबर पासून या गोष्टी सुरू राहणार

 

Exit mobile version