Marathi e-Batmya

आता बिअर बार आणि रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर हे नियम पाळावे लागणार

मुंबई : प्रतिनिधी

Missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ नुसार राज्यातील रेस्टॉरंट ५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी देत यासंदर्भातील नियमावली जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार रेस्टॉरंट सुरु करण्यासंदर्भातील नियमावली राज्याच्या पर्यटन विभागाकडून आज जारी करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली नियमावली खालील प्रमाणे..

Exit mobile version