Marathi e-Batmya

“वातावरणात बदल” नेमके काय झाले? जाणून घ्या आयपीसीसीचा अहवाल

मुंबई: प्रतिनिधी

मागील एक वर्षापासून राज्यातील कधी नव्हे इतकी अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटना, ऋतुंमध्ये होत असलेले बदल यापार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीत असलेल्या इंट्रा गर्व्हमेंट पॅनल ऑन क्लाईमेंट चेंज अर्थात वातावरणीय बदलावरील आंतर सरकारी पॅनलने एक अहवाल तयार केला. या अहवालातील ४० पानांचा सारांश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. तो सारांश असलेला अहवाल जसा आहे तसा खास मराठी e-बातम्याच्या वाचकांसाठी देत आहोत. तो खालीलप्रमाणे…

Exit mobile version