“वातावरणात बदल” नेमके काय झाले? जाणून घ्या आयपीसीसीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळात अहवाल सादर

मुंबई: प्रतिनिधी

मागील एक वर्षापासून राज्यातील कधी नव्हे इतकी अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटना, ऋतुंमध्ये होत असलेले बदल यापार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीत असलेल्या इंट्रा गर्व्हमेंट पॅनल ऑन क्लाईमेंट चेंज अर्थात वातावरणीय बदलावरील आंतर सरकारी पॅनलने एक अहवाल तयार केला. या अहवालातील ४० पानांचा सारांश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. तो सारांश असलेला अहवाल जसा आहे तसा खास मराठी e-बातम्याच्या वाचकांसाठी देत आहोत. तो खालीलप्रमाणे…

About Editor

Check Also

२०-२२ एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *