Marathi e-Batmya

सोशल मिडीया नियमांचा भंग? केंद्रीय मंत्र्यांचेच अकाऊंट ब्लॉक

मुंबई: प्रतिनिधी
ट्विटर, फेसबुक यासह इतर सोशल मिडियावर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बारीक लक्ष ठेवण्यात येते. मात्र केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सोशल मिडीयाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचे अकाऊंट ट्विटरने ब्लॉक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी हेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत सरकार आणि देशाच्या विरोधात पेड ट्रोलिंग चालविण्यात येत असल्याचा आरोप केला.

Exit mobile version