भारतातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याऐवजी देशातच वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दरवर्षी २० लाखांहून अधिक विद्यार्थी NEET परीक्षा देतात, परंतु उपलब्ध जागांची संख्या खूपच कमी आहे. बुधवारी, केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी महाविद्यालयांमध्ये १०,०२३ नवीन वैद्यकीय जागांची भर घालण्यास मान्यता दिली, ज्यामध्ये ५,०२३ एमबीबीएस आणि ५,००० पदव्युत्तर जागांचा समावेश …
Read More »अमेरिका-भारत दरम्यान पुन्हा व्यापारी चर्चेला सुरुवात अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील पथकासोबत चर्चा
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकासोबत दोन्ही देशांमधील चर्चा सुरू आहे, या अपेक्षेनुसार या भेटीमुळे पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल आणि व्यापार करार होण्यास मदत होईल. सरकारने सध्या सुरू असलेल्या भेटीवर कोणतेही भाष्य करण्याचे टाळले असले तरी, रखडलेल्या वाटाघाटी पुढे नेण्यासाठी अनेक मुद्द्यांवर अनेक चर्चा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार
राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »दीड लाख अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देणार मराठवाड्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देणार एक दिवसाचा पगार
राज्यात मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची माहिती महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष संतोष ममदापुरे आणि दुर्गा महिला मंच अध्यक्षा …
Read More »राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ओला दुष्काळ जाहिर करा केंद्र सरकारकडून पॅकेज जाहिर घ्या
मराठवाड्यासह राज्याच्या झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. याशिवाय बिहारच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून मदतीचे पॅकेज घ्यावे, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान …
Read More »कर्नाटक उच्च न्यायालयाने एक्स कार्पोरेशनची याचिका फेटाळून लावली केंद्र सरकारच्या सहयाग पोर्टलच्या विरोधातील याचिका फेटाळली
कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी एक्स कॉर्प (पूर्वी ट्विटर) ने केंद्र सरकारच्या ‘सहयोग’ पोर्टलच्या कायदेशीरतेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली – मध्यस्थांना सामग्री काढून टाकण्याचे आदेश जारी करण्यासाठी वापरला जाणारा ऑनलाइन प्लॅटफॉर्म [एक्स कॉर्प विरुद्ध युनियन ऑफ इंडिया]. न्यायाधीश एम नागाप्रसन्ना म्हणाले,”कलम १९ त्याच्या वचनात चमकदार आहे परंतु तो केवळ नागरिकांना …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आदेश, पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करा आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा. आपत्कालीन स्थितीत १०८, १०२ रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत आरोग्य सेवा सुविधा तत्काळ उपलब्ध ठेवाव्यात, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन येथे यासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे माहिती, शेतकऱ्यांना सावरू; मदतीसाठी लवकरच योजना • आपत्तीग्रस्तांना सरकारची सढळ मदत • उद्योजक, संस्थांनी सीएसआर फंड द्यावा
पुराने अस्मानी संकटात सोडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, कष्टाने उभारलेले संसार पुन्हा सावरण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून परतल्यानंतर योजना नक्की केली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीचा निर्णय घेऊ, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईत पत्रकारांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्याचा जवळपास अर्धा भाग पूरग्रस्त झाला असून, पूरग्रस्त कुटुंब व …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती, राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती
महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी …
Read More »शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेने मोठा मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले …
Read More »
Marathi e-Batmya