विशेष बातमी

राहुल गांधी यांचा आरोप, ब्रिक्स परिषदेतही पंतप्रधान मोदी यांनी मांसाहार करणाऱ्या पाहुण्यांना शाकाहरी जेवण दिले ८० टक्के भारतीय मांसाहारी आहेत पण भाजपाकडून मात्र जबरदस्तीने शाकाहारी जेवण करायला भाग पाडते

नवी दिल्ली येथे झालेल्या ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेच्या स्नेहभोजनात (गाला डिनर) केवळ शाकाहारी पदार्थ ठेवल्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आणि “८० टक्के भारतीय मांसाहारी आहेत,” असा दावा केला. या विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सरकारवर परदेशी पाहुण्यांवर आपल्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू आमदार नरेंद्र मेहतांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वडनगरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शाळेत शिकलेले असगर अली वोहरा यांनी नरेंद्र मेहता यांनी जमिन फसवणूक केल्याप्रकऱणी केली तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ८१ वर्षीय माजी शालेय सहकारी यांनी महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर येथील अनेक दशके जुन्या जमिनीच्या वादाबाबत सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित बिल्डरांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या मालमत्तेवर ताबा मिळवला. गुजरातच्या वडनगरमधील बीएन (BN) शाळेत पंतप्रधान …

Read More »

मनमोहन सिंग यांना आदरांजलीः मलेशियाचे पंतप्रधान आणि राहुल गांधी यांची भेट राहुल गांधी यांची भेट घेत चहापानही घेतले तसेच मनमोहन सिंग यांच्याबद्दलची एक आठवणही सांगितली

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी नवी दिल्लीत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची नाश्त्यादरम्यान भेट घेतली आणि भारत-मलेशिया संबंधांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित होत्या. पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे मलेशियाचे प्रतिनिधी म्हणून नवी दिल्लीत आयोजित ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेच्या निमित्ताने भारतात आले आहेत. मलेशिया …

Read More »

युक्रेन-रशिया युद्धात भारत-चीन मध्यस्थी करणार असल्याची रशियाची माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही प्रयत्न सुरुच पण आता ते अपयशी

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने सांगितले की ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेस मदत करण्याची तयारी दर्शवली. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या या तयारीचे “स्वागत केले”. ही घडामोड अशा वेळी घडली आहे …

Read More »

अमित शाह यांची माहिती, २०२९ पर्यंत भाजपाशासित २१ राज्यांमध्ये समान नागरीक कायदा असेल मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना दिली माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितले की, ‘समान नागरी कायदा’ (UCC) – ज्याद्वारे धर्मनिरपेक्षपणे विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तकविधान यांसारख्या बाबींसाठी एकसमान वैयक्तिक कायदे लागू करण्याचा उद्देश आहे – तो २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची (NDA) सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये लागू केला जाईल. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

३,००० किमी दूरवरील बाब-अल-मंदेबवर हुथींचा ताबाः भारताला फटका बसू शकतो येमेनच्या लाल समुद्रात १८ तास लष्करी कारवाई

येमेनच्या लाल समुद्राच्या (Red Sea) किनारपट्टीवर १८ तास चाललेल्या तीव्र लष्करी कारवाईमुळे, इराणचा पाठिंबा असलेली शिया बंडखोर संघटना ‘अन्सार अल्लाह’ (जी ‘हूथी’ म्हणून अधिक ओळखली जाते) ‘बाब-अल-मंदेब’ सामुद्रधुनीवर ताबा मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. ही सामुद्रधुनी म्हणजे लाल समुद्राला ‘गल्फ ऑफ एडेन’ आणि त्यापलीकडे असलेल्या अरबी समुद्राशी जोडणारा पाण्याचा एक …

Read More »

झारखंडमध्ये अदानी पॉवर प्रकल्पात तांत्रिक बिघा़ड, बांग्लादेशात वीजेचे संकट अदानी प्रकल्प पूर्ववत होण्यास काही दिवस लागू शकतात

झारखंडमधील अदानी पॉवरच्या औष्णिक वीज प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बांग्लादेशातील वीज संकट अधिकच गडद झाले आहे. बांग्लादेशी अधिकाऱ्यांच्या मते, वीज पुरवठा पूर्ववत होण्यास काही दिवस लागू शकतात. बांग्लादेशातील वीज संकट इतके गंभीर आहे की, वीज बचतीसाठी सरकारने गेल्या महिन्यात मॉल आणि बाजारपेठा रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, कोणत्याही देशाच्या विरोधात ब्रिक्सची स्थापना नाही जागतिक प्रशासनाची सध्याची रचना एखाद्या पिरॅमिडसारखी

‘ग्लोबल साउथ’ (विकसनशील आणि अल्पविकसित देशांचा समूह) साठी जोरदार वकिली करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भर दिला की विकसनशील देशांनी केवळ ‘नियम पाळणारे’ (rule-takers) न राहता ‘नियम ठरवणारे’ (rule-shapers) बनले पाहिजे. १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष म्हणून केलेल्या सुरुवातीच्या भाषणात, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि विकसनशील राष्ट्रांचा समावेश असलेल्या ‘ग्लोबल साउथ’ला …

Read More »

ब्रिक्सच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या हाती चीन आणि रशियाचा हात बैठकीतील हलक्या पुलक्या क्षणी व्लादिमीर पुतीन आणि शी जिंगपिंग शी हस्तांदोलन

नवी दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदे दरम्यान जारी करण्यात आलेल्या एका छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मध्ये उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी ते दोन्ही नेत्यांचे हात हातात घेऊन एका आनंदी आणि हलक्या-फुलक्या क्षणाचा अनुभव घेत आहेत. मध्य पूर्व …

Read More »

ब्रिक्सच्या बैठकीत एकतर्फी शुल्क आणि बळजबरीच्या उपाययोजनांवर चिंता व्यक्त आंतरराष्ट्रीय वाद शांतता पूर्ण मार्गाने सोडविण्याबाबत भर

‘नवी दिल्ली जाहीरनाम्या’द्वारे ब्रिक्स (BRICS) देशांनी व्यापार विस्कळीत करणाऱ्या आणि जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांशी विसंगत असलेल्या एकतर्फी शुल्क (tariffs) व शुल्क-व्यतिरिक्त उपाययोजनांच्या वाढत्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली; तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असलेल्या एकतर्फी बळजबरीच्या उपाययोजनांचा निषेध केला. संघर्ष निवारणाच्या प्रयत्नांमध्ये – विशेषतः संघर्षांची मूळ कारणे दूर करण्यासह – …

Read More »