Tag Archives: कुलदिप सिंग धालीवाल

राघव चड्ढा यांचे आप नेत्यांना पुन्हा प्रत्त्युत्तर, पिक्चर अभी बाकी है पंजाबचे प्रश्न उपस्थित केले नसल्याचा आपचा आरोप, तर राघव चड्ढा यांचे व्हिडीओद्वारे प्रत्युत्तर

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत पंजाबच्या समस्या मांडण्यात अपयशी ठरल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला. यामुळे आम आदमी पक्षातील अंतर्गत मतभेद रविवारी अधिकच तीव्र झाले. राज्यसभेतील आपल्या भाषणांचा तीन मिनिटांचा संकलित व्हिडिओ पोस्ट करून, चड्ढा यांनी आपल्या विरोधात रचलेल्या एका सुनियोजित कथानकाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. “‘राघव …

Read More »