Tag Archives: खाडी

डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, वेळ मिळाल्यास होर्मुझ सामुद्रधानी पुन्हा उघडू अमेरिकेचा इराणला इशारा, कच्चे तेलही मिळवू शकते

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणसोबतचा संघर्ष अधिक तीव्र होत असताना आणि जागतिक ऊर्जा बाजारात व्यत्यय आणत असतानाही, वॉशिंग्टन ‘थोडा अधिक वेळ मिळाल्यास’ सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडू शकते. ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवले की, अमेरिका या महत्त्वाच्या सागरी मार्गावर आणि त्यातील तेल प्रवाहावर नियंत्रण …

Read More »

होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी इराणच्या नौदलाने केली भारतीय टॅकरला केले मार्गदर्शन इराणच्या परवानगी नंतरच भारतीय टॅकर जहाजाला मदत केली

अमेरिका आणि इस्रायल यांच्यात इराणविरुद्ध संघर्ष सुरू असताना, इराणच्या नौदलाने गेल्या आठवड्यात नवी दिल्लीच्या राजनैतिक चर्चेनंतर, एका भारतीय द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) टँकरला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पूर्व-मंजूर मार्गाने मार्गदर्शन केले, असे जहाजावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्लूमबर्गला सांगितले. कर्मचाऱ्यांना सार्वजनिकपणे बोलण्याची परवानगी नसल्यामुळे, नाव न सांगण्याच्या अटीवर ब्लूमबर्गशी बोललेल्या या अधिकाऱ्याने सांगितले …

Read More »

ठाणे खाडी परिसरात आढळली गरुडासारखी दिसणारी ब्राह्मणी घार दक्षीण भारतातून शेकडो मैलाचा प्रवास करत भक्ष्य शोधण्यासाठी घरीच्या घिरट्या

ठाणे खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांना बघण्याची नजाकत काही वेगळी असताना, गरुडासारखी चालाख आणि घारीसारखा दिसणाऱ्या ब्राम्हणी घार (Brahminy Kite ) पक्षीप्रमींचे लक्ष वेधत आहे. समुद्र-खाडीतील माश्यांबरोबर नदी तलावातील माश्यांचा फडशा पाडण्यासाठी ब्राम्हणी घार दक्षिण भारतातून येत असून सावजाला (माशाला) पकडण्यासाठी पाण्यावर झेपावताना बघण्याची वेगळी संधी ठाणेकराना मिळत आहे. हिवाळ्यात ठाणे खाडीच्या …

Read More »