Pitra Tirth Punpun Ghat हिंदू पंचांगानुसार पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत (सर्व पितृ अमावस्या) चालणारा १६ दिवसांचा विशेष काळ आहे. या काळात लोक आपल्या दिवंगत आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात. असे मानले जाते की या दिवसांमध्ये पूर्वजांचे स्मरण …
Read More »
Marathi e-Batmya