Tag Archives: गैर व्यवस्थापन

एडलवाईजच्या सीईओला सेबीने ठोठावला दंड मॅनेजमेंटला ८ लाख तर भट्टाचार्य यांना ४ लाखाचा दंड

म्युच्युअल फंड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने शुक्रवारी एडलवाईस ॲसेट मॅनेजमेंट, तिच्या सीईओ राधिका गुप्ता आणि फंड मॅनेजर त्रिदीप भट्टाचार्य यांच्यावर एकूण १६ लाख रुपयांचा दंड वसूल केला. सेबीच्या आदेशानुसार, नियामकाने एडलवाईस ॲसेट मॅनेजमेंटला ८ लाख रुपये आणि गुप्ता आणि भट्टाचार्य यांना प्रत्येकी ४ …

Read More »