आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डॉलर घसरला आहे. तसेच अमेरिकेच्या धमक्यांसमोर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नांगी टाकली अशी चर्चा भारतात आणि बाहेर विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच इराण आणि रशियाकडून तेल खरेदी बंद झाल्याने देशांतर्गत महागाई मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. परंतु …
Read More »
Marathi e-Batmya