Tag Archives: टीएमसी

विधानसभा निवडणूकीत पराभव झाला तरी बार कौन्सिलच्या निवडणूकीत टीएमसी विजयी २३ पैकी १५ जागी टीएमसीचे उमेदवार विजयी भाजपाला अवघ्या तीन जागा

टीएमसीच्या (TMC) वकिलांच्या आघाडीचे सदस्य संजय बर्धन यांनी सांगितले की, ही निवडणूक जिल्हा न्यायालयांमध्ये घेण्यात आली आणि त्यात कार्यरत वकिलांनी सहभाग घेतला. “सर्व जिल्हा न्यायालयांमधील कार्यरत वकिलांच्या मतदानातून गेल्या मार्चमध्ये ‘स्टेट बार कौन्सिल’ची स्थापना करण्यात आली होती. नवीन नियमांनुसार, २३ पैकी पाच जागा महिलांसाठी राखीव आहेत. या महिलांच्या जागांपैकी चार …

Read More »

सत्तेवर येताच भाजपाने माजी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी बांधलेला तो पुतळा पाडला पण तो पुतळा भाजपाच्या दृष्टीकोनातून विद्रुप

वर्षानुवर्षे, धडापासून दोन पाय कापलेले आणि त्यावर फुटबॉल असलेले एक वादग्रस्त शिल्प, कोलकाता येथील प्रतिष्ठित सॉल्ट लेक स्टेडियमची ओळख बनले होते. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः डिझाइन केलेल्या या शिल्पाने लोकांमध्ये मतभेद निर्माण केले होते, अनेकांनी याला डोळ्यांना खुपणारे आणि अगदी विद्रूप म्हटले होते. मंत्री निसिथ प्रमाणिक यांनी ते …

Read More »