Tag Archives: तापसणीचे अहवाल देत नसल्याचा आरोप

वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो यांचा आरोप, चाचण्याचे रिपोर्ट्स देत नाहीत चाचण्या केल्या पण रिपोर्ट्स देण्यास नकार देत असल्याचा गीतांजली जे. आंग्मो यांचा आरोप

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने जंतरमंतर येथील आंदोलनस्थळावरून संफरदरजंग रूग्णालयात हलवित त्यांचे उपोषणाचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रूग्णालयात पोलिसांनी हलविल्यानंतर त्यांच्या पत्नी, गीतांजली जे. आंग्मो यांनी सरकारी सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या पतीवर केल्या जाणाऱ्या आरोग्य तपासण्यांबाबत शंका उपस्थित केली. तसेच सोनम वांगचुक यांच्यावर …

Read More »