“धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी.” हे झुरळ जनता पक्षाचे (CJP) ब्रीदवाक्य आहे. हा भारतातील एक नवीन राजकीय पक्ष किंवा एक प्रकारची खेळी आहे, तुम्ही कोणत्याही दृष्टिकोनातून पाहू शकता. सीजेपी CJP सदस्य नोंदणी मोहीम राबवत असतानाच हे ब्रीदवाक्य ऑनलाइन शेअर करण्यात आले आहे. ब्रीदवाक्याच्या अगदी खाली सीजेपी CJP चे वर्णन आहे, “तरुणांची, …
Read More »राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ संसदेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब
लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संविधानावरील चर्चेची सुरुवात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केल्याने विरोधकांच्या विरोधानंतर राज्यसभा …
Read More »खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधातील वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) प्रमुख रेखा शर्मा यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगा NCW कडून तक्रार प्राप्त झाली होती, ज्यात आरोप करण्यात आला होता की, …
Read More »आता महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांना ईडीची नोटीस
सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीला २८ मार्च रोजी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या TMC महुआ मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना परदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स जारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळाने दिले. ४९ वर्षीय तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांना यापूर्वीही केंद्रीय …
Read More »
Marathi e-Batmya