Tag Archives: मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न

राज ठाकरे यांचा सवाल, हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिल्लीतून गुजरातच्या केवाडिया येथे हलवला

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय …

Read More »