Tag Archives: संपूर्ण योजनांसाठी फार्मर आयडी आवश्यक

फार्मर आयडी; २० मे पूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर …

Read More »