Tag Archives: सर्व्हेक्षण करा

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त अन्य १९ तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा

राज्य शासनाने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रिगर १ तालुक्याव्यतिरिक्त आणखी १९ तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांच्याकडून शासनास करण्यात आली आहे.  या तालुक्यातील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के  सर्वेक्षण,  ग्राउंड ट्रथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, अशा सूचना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या …

Read More »