देशातील पेट्रोकेमिकल्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला पुढील दशकात $८७अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळण्याची अपेक्षा आहे, असे देशाचे तेल मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी १९ ऑक्टोबर रोजी सांगितले. “जसे अधिक नागरिक मध्यमवर्गात प्रवेश करत आहेत, तसतसे विविध उत्पादनांची मागणी, ज्यापैकी अनेक पेट्रोकेमिकल्सपासून बनवलेली आहेत, लक्षणीय वाढणार आहे,” पुरी यांनी मुंबईतील इंडिया …
Read More »दिल्ली भेटीत मुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट
वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ६ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला. …
Read More »
Marathi e-Batmya