Tag Archives: 71th national film award

राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोकृष्ट अभिनेता शाहरूख खान, तर अभिनेत्री राणी मुखर्जी पुरस्कार विक्रांत मेस्सीलाही सर्वोकृष्ट अभिनयाचा पुरस्कार

२०२३ साठीचे ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार शुक्रवारी (१ ऑगस्ट) दिल्लीत जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार विविध भाषांमधील अभिनय, दिग्दर्शन, संगीत आणि निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीला मान्यता देतात. ज्युरींनी त्यांचा अंतिम अहवाल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांना दुपारी ४ वाजता सादर केला, …

Read More »