Tag Archives: after 20 years

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, वीस वर्षांनी झाला महसूल विभागाचा एकत्रित आकृतीबंध ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून एकूण ३५ हजार ८७६ पदांना …

Read More »